ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. या दोन्ही कलाकारांनी अभिनयाच्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावली आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या कारकिर्दीचा यथोचित गौरव झाला आहे. पुन्हा एकदा त्यांचे हार्दिक अभिनंदन.